-
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे नवे फोटो सध्या चर्तेत आले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये तिने निळ्या रंगाचा थ्री पिस ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस वेल्वेटचा असून यावर सुंदर फुलांची डिझाईनही आहे.
-
तर यावर तिने आकर्षक इअरिंग्स निवडले, या लूकमध्ये प्राजक्ता अप्रतिम दिसते आहे.
-
चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा प्राजक्तावर वर्षाव होत आहे.
-
एक चाहता म्हणाला “अशी ही मदनमंजिरी”, तर दुसरा म्हणाला ‘अप्रतिम सौंदर्य’, तर तिसरा म्हणाला ‘प्राजक्ताला तोडच नाही”
-
दरम्यान प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
-
तिचा फुलवंती हा चित्रपट २०२४ मध्ये रीलीज झाला होता.
-
चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : महेश मांजरेकरांच्या लेकीचा स्टायलिश लूक, लेदर जॅकेटमधील फोटो व्हायरल

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य