-
हंसिका मोटवानाच्या सुंदर फोटोंना सोशल मीडियावर जोरदार लाइक्स मिळत आहेत.
-
ती दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.
-
ती लहानपणापासूनच अभिनय करत आहे आणि तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अभिनय करून करिअरची सुरुवात केली.
-
तिने विजय, सूर्या, धनुष यांसारख्या कॉलिवूड सिनेमातील अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे.
-
ती लग्रानंतरही काम करण्याकडे लक्ष देते.
-
तसेच इन्स्टाग्रामवरही सक्रिय आहे. तिला ६.९ मिलियन लोक फॉलो करतात.
-
ती अनेकदा तिच्या सुंदर फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अशातच हंसिकाने शेअर केलेले हे सुंदर फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोंवर तुम हुस्न परी तुम जाने जहाँ, Looking gorgeous, Cutayyyyy अशा कमेंट्स केल्या आहेत. तर बऱ्याच जणांनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. (सर्व फोटो साभार- हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : ‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वयाच्या ४२ व्या वर्षीही इतकी फिट कशी? अशा प्रकारे घेते काळजी

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”