-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) सध्या चर्चेत आहे.
-
नुकतीच तितीक्षाने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025) साजरी केली आहे.
-
मकरसंक्रांतीनिमित्त तितीक्षाने काळ्या रंगाची नारायणपेठ साडी (Black Narayan Peth Saree) नेसली आहे.
-
तितीक्षाचा पती सिद्धार्थ बोडकेने (Siddharth Bodke) मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचा कुर्ता सेट (Black Kurta Set) परिधान केला आहे.
-
‘पहिलं हळदी कुंकू…’ असे कॅप्शन देत तितीक्षाने मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti Photo Caption) फोटो शेअर केले आहेत.
-
तितीक्षा व सिद्धार्थ सौंदर्य पांढऱ्या हलव्याच्या दागिन्यात (Halwyache Dagine) खुललं आहे.
-
तितीक्षाच्या फोटोंवर अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) ‘Khoopach Goad’ अशी कमेंट केली आहे तर अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) ‘Cuties’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”