-
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ (Mangla Movie) हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab) मुख्य भूमिका साकारली आहे.
-
नुकतेच शिवालीने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree) नेसली आहे.
-
सोनेरी साडीतील फोटोंना शिवालीने ‘Let Your Soul Glow’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवाली सध्या प्रसाद खांडेकरच्या ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.
-
शिवालीला सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती