-
प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य कलाकार नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
नोरा फतेही तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
नोराचं ‘स्नेक’ नावाचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालेलं आहे.
-
याच गाण्याच्या प्रमोशनसाठी नोरा पोहोचली होती सोनी टीव्ही वाहिनीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर वर्सेस सुपर डान्सर’ या कार्यक्रमात.
-
या कार्यक्रमात परिधान केलेल्या खास लूकचे फोटो नोराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी नोराने हिरव्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर नोराने स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.
-
साडीप्रमाणेच अभिनेत्रीने अतिशय सुंदर असे दागिने परिधान केले आहेत.
-
यामध्ये चमकणारी कर्णफुले, हातातील कडा आणि हातातील बोटात परिधान केलेल्या अंगठीचा समावेश आहे.
(सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही / इंस्टाग्राम)