-
अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
तिने सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूरमधील आश्रमाला भेट दिली आहे.
-
यावेळी तिने प्रसिद्ध ‘आदियोगी शिवा स्टॅच्यू’समोर प्रार्थना केली.
-
यावेळी तिने विविध पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
-
कॅप्शनमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
“आश्रमात राहणे अद्भुत होते, त्याचे वर्णन शब्दात करणे कठिण आहे. माझे मन आनंदी भावनांनी भरुन गेले आहे. आपण दिलेल्या सर्व प्रेमासाठी आणि कौतुकासाठी, या दिवसांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद”
-
अशा भावना व्यक्त करत तिने ‘सद्गुरू जग्गी वासुदेव”, ‘ईशा फाऊंडेशन’ या इन्स्टाग्राम आयडींना टॅग केले आहे.
-
दरम्यान, आश्रमातील सैर केलेले काही फोटो
-
आश्रमातील सुंदर मोर
-
आश्रमातील हत्ती
-
आश्रमातील हा फोटोही लक्षवेधी आहे.
-
आश्रमातील श्री गणेशाची कलाकृती.
-
(सर्व फोटो साभार- सायली सजीव इन्स्टाग्राम)

अभ्यासात अव्वल, अभिनयात अतुलनीय; रश्मिका मंदानाचं शिक्षण किती माहितेय का? जाणून घ्या