-
मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवची लगीघाई सुरू झाली आहे.
-
‘बलोच’ फेम तेजश्री जाधवच्या हातावर मेहंदी सजली आहे.
-
तेजश्री व रोहन सिंह यांच्या मेहंदीच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तेजश्री व रोहन यांनी मेहंदी सोहळ्यासाठी ट्विनिंग केलं होतं.
-
दोघांनी मेहंदी सोहळ्यात रोमँटिक पोज दिल्या.
-
तेजश्रीने १४ मार्च २०२४ रोजी साखरपुडा केला होता.
-
आता जवळपास १० महिन्यांनी तेजश्री व रोहन लग्न करणार आहेत.
-
तेजश्री जाधवने सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
(फोटो सौजन्य – तेजश्री जाधव इन्स्टाग्राम)

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम