-
पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेतील ‘अरुंधती’चा (Arundhati) संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला होता.
-
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
गौरीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाचा शर्ट (White Shirt) परिधान केला आहे.
-
गौरीचे हे बोल्ड फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर आशय तुलालवारने (Ashay Tulalwar) केले आहे.
-
अभिनेता निरंजन कुलकर्णीने (Niranjan Kulkarni) गौरीच्या फोटोशूटवर ‘Cuteness Overloaded Gauraaa’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…