-
झी मराठी वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) ही मालिका २३ डिसेंबर २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) ‘रेणुका’ची भूमिका साकारत आहे.
-
पल्लवीने नुकतेच ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने रंगीबेरंगी कॉटन लिनन साडी (Colour Block Cotton Linen Saree) नेसली आहे.
-
कॉटन साडीतील लूकवर पल्लवीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
पल्लवीने नेसलेल्या साडीची किंमत १६०० रुपये (Saree Price) इतकी आहे.
-
पल्लवीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘अजुनही बरसात आहे’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी वैद्य/इन्स्टाग्राम)
“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली