-
शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सुहानाने ‘द आर्चिज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
-
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
-
दरम्यान आता ती वडिलांच्या म्हणजेच शाहरुख खानच्या ‘किंग’ या सिनेमात दिसणार आहे.
-
बाप-लेकीची जोडी प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी तयार होत आहे.
-
दरम्यान सुहानाच्या नव्या फोटोंमधून तिचे सुंदर रूप पाहायला मिळते आहे.
-
तिने यावेळी सोनेरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या लूकवर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिसने कमेंट केल्या आहेत.
-
अनन्या पांडेने ‘वाह’, तर जॅकलिनने ‘उफ्फ’ अशा शब्दात कमेंट करत सुहानाचं कौतुक केलं आहे.
हेही पाहा- ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल