-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) घराघरात लोकप्रिय झाली.
-
जान्हवीने नुकतेच ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या इन्स्टाग्रामवरील ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जान्हवीने गडद लाल रंगाचा अजरक कॉटन ड्रेस (Red Ajrakh Cotton Dress) परिधान केला आहे.
-
अजरक कापड (Ajrakh Cloth) त्याच्या गुंतागुंतीच्या नक्षी आणि गडद रंगासाठी प्रसिद्ध आहे.
-
अजरक कॉटन ड्रेसमधील लूकवर जान्हवीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
जान्हवीने परिधान केलेल्या या कॉटन ड्रेसची किंमत ११०० रुपये (Dress Price) इतकी आहे.
-
जान्हवी सध्या स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ (Aboli) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल