-
मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ (Apsara) फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
सोनालीने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने काळ्या रंगाचा स्कर्ट-टॉप (Black Skirt Top) परिधान केला आहे.
-
काळ्या स्कर्ट-टॉपमधील लूकवर सोनालीने मेकअप (Makeup) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
सोनालीचे हे स्टायलिश फोटोशूट फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
सोनालीच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
१ जानेवारी रोजी सोनालीच्या ‘नटरंग’ (Natarang) चित्रपटाला १५ वर्षं पूर्ण झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल