-
स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी रणदीवे’ची (Janaki Randive) भूमिका साकारत आहे.
-
रेश्माने अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नासाठी खास लूक केला होता.
-
रेश्माने शिवानी व अंबरच्या लग्नात जांभळ्या रंगाची साडी (Purple Saree Look) नेसली होती.
-
‘My Favorite Fairytale Is Our Love Story’ असे कॅप्शन रेश्माने साडीतील फोटोंना दिले (Photo Caption) आहे.
-
जांभळ्या साडीतील लूकवर रेश्माने चंद्रकोर कानातले, बांगड्या आणि मंगळसूत्र असे दागिने (Jewellery) परिधान केले होते.
-
रेश्माने परिधान केलेले दागिने तिच्या ‘पालमोनास’ (Palmonas) या ज्वेलरी ब्रॅण्डचे आहेत.
-
रेश्माने पुण्यात कोथरुड (Pune Kothrud) येथे भागीदारी करत ‘पालमोनास’ या ज्वेलरी ब्रॅण्डचे दुकान उघडले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश