-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हृषिकेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अभिनेता सुमीत पुसावळेने हृषिकेशची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.
-
नुकतीच हृषिकेशची खरी बायको मोनिका पुसावळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या सेटवर गेली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटवर माझा आवडता स्टार हृषिकेश रणदिवेबरोबरचे पडद्यामागे क्षण”, असं कॅप्शन लिहित मोनिकाने फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मोनिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील कलाकारांबरोबर दिसत आहे.
-
हृषिकेशची खरी बायको मोनिकाने सौमित्र, सारंग यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये सुमित गिटारबरोबर पोझ देताना पाहायला मिळत आहे.
-
सगळे फोटो सौजन्य – मोनिका पुसावळे इन्स्टाग्राम

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा