-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री कौमुदी वलोकरने (Kaumudi Walokar) ‘आरोही’ची भूमिका साकारली होती.
-
यशची पत्नी आरोहीच्या भूमिकेतून कौमुदीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
-
डिसेंबर २०२४मध्ये कौमुदीने आकाश चौकसेबरोबर (Aakash Chowkase) लग्नगाठ बांधली.
-
कौमुदीने ताजमहाल (Taj Mahal) परिसरत सुंदर फोटोशूट केले आहे.
-
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथील ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
-
या अद्भुत वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने लोक येतात.
-
या फोटोंमध्ये कौमुदीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान (White Dress) करत त्यावर बांधणीची ओढणी (Bandhani Dupatta) घेतली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर/इन्स्टाग्राम)

तनिष्क ज्वेलर्समध्ये दिवसा-ढवळ्या जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं २५ लाखांचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का