-
स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ (Man Udhan Varyache) या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) प्रसिद्धीझोतात आली.
-
मार्च २०१९मध्ये नेहाने ईशान बापटबरोबर (Ishan Bapat) लग्नागाठ बांधली (Wedding).
-
लग्नानंतर नेहा अभिनयातून ब्रेक घेत नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात (Australia) स्थायिक झाली.
-
लग्नाच्या पाच वर्षानंतर नेहा आई (Mother) होणार आहे.
-
इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत नेहाने ही गोड बातमी (Good News) चाहत्यांना दिली.
-
नुकतेच नेहाने मॅटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नेहाने लाल रंगाचा सुंदर गाऊन (Red Gown Look) परिधान केला आहे.
-
नेहाने ‘अजूनही चांद रात आहे’ (Ajunhi Chand Raat Aahe) या मालिकेत आणि ‘मोकळा श्वास’ (Mokala Shwaas) या चित्रपटातही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा गद्रे/इन्स्टाग्राम)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य