-
प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
भूमी पेडणेकरचा मेरे हजबंड की बीवी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
कॅप्शनमध्ये या चित्रपटाबद्दल लिहिले असून, सोशल मीडियावर पारंपरिक लूक केला आहे.
-
या लूकसाठी भूमीने डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
त्या लेहेंग्यावर भूमीने स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
-
या ब्लाऊजला बहुरंगी मण्यांची डिझाइन आहे.
-
भूमीने या लेहेंग्यावर बहुरंगी मण्यांच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने गळ्यात जांभळ्या रंगाच्या नेकलेससह इतर दागिने परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य ; भूमी पेडणेकर/ इंस्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य