-
प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी भूमीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
त्यामध्ये कॉर्सेट टॉप, स्कर्ट आणि जाळीदार कपड्यांचा समावेश आहे.
-
या आउटफिटवर भूमीने सोनेरी रंगाची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे भूमी एखाद्या हुरपरीसारखी दिसत आहे.
-
या लूकसाठी केलेली केशरचना भूमीवर अतिशय सुंदर दिसत आहे.
-
फोटोशूटमधील या फोटोंमध्ये भूमीने कँडिड पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूमी पेडणेकर/ इंस्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”