-
मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तिच्या या सर्व फोटोंमधून तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.
-
काळ्या रंगाच्या या साडीमध्ये तिने संक्रातीला खास लूक केला होता.
-
तर यामध्ये तिने डेनिम शॉर्ट वेअर केली आहे तर काळी ब्रा पेअर केली आहे. या थ्री पीस लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.
-
या लूकमध्ये रुचिराने ऑफ शोल्डर वन पीस परिधान केला आहे.
-
रुचिराने या इन्स्टाग्रामवरील या पोस्टला कॅप्शनही लक्षवेधी दिलं आहे.
-
“Well that’s Me.. not just wearing BLACK, Owning it, living it & breathing it…!!, Different shades of Black..” असं कॅप्शन तिने दिलं आहे.
-
रुचिराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
तिने ‘लकडाऊन’, ‘मुषक आख्यान’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे, अनेकांनी लाल बदाम कमेंट केले आहेत तर एकाने ‘लय भारी’ अशी कमेंट केली आहे. (सर्व फोटो साभार- रुचिरा जाधव इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : ‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरीचा मालदीवमध्ये सफरनामा, फोटो व्हायरल…

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”