-
अभिनेत्री मावरा होकेन हिने २०१६ मध्ये ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
मावराने ५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीशी निकाह केला आहे.
-
मावरा देखील पाकिस्तानी अभिनेत्री आहे, तिला पाकिस्तानमध्ये मोठं फॅनफॉलोविंग आहे.
-
तिच्या निकाहचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
-
फोटोंमध्ये मावरा तिच्या नवऱ्याबरोबर रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.
-
मावराने ‘and in the middle of chaos… I found you’, असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.
-
पोस्टमध्ये तिने नवऱ्याचे नाव जोडले आहे.
-
‘मावरा अमीर हो गयी’ #MawraAmeerHoGayi असा हॅशटॅग दिला आहे.
-
यावेळी दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. त्यांनी अतिशय आकर्षक लूक केले होते.
-
दरम्यान, भारतीय अभिनेता हर्षवर्धन राणेबरोबर ‘सनम तेरी कसम’मधून मावरा भारतातही लोकप्रिय झाली होती.
-
२५ कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने ५६ कोटी रूपयांची कमाई केली होती.
-
(सर्व फोटो साभार: मावरा होकेन इनस्टाग्राम)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा