-
दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
-
त्या अभिनयातही कमी नाहीत.
-
अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथही खूप सुंदर दिसते.
-
तिने अलीकडेच तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यात श्रद्धा अतिशय सुंदर दिसते आहे.
-
यावेळी तिने विविध पोज देत अप्रतिम फोटो क्लिक केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – श्रद्धा श्रीनाथ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…