-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेच्या (Shweta Shinde) घरी मकरसंक्रांतीनिमित्त (Makar Sankranti 2025) हळदी कुंकू समारंभ पार पडला.
-
हळदी कुंकू (Haldi Kumkum) समारंभासाठीने श्वेताने केशरी रंगाची साडी (Orange Saree) नेसली होती.
-
केशरी साडीतील लूकवर श्वेताने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले होते.
-
‘Golden Glow’ असे कॅप्शन श्वेताने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
लडक्या लेकीबरोबर (Vamika) श्वेताने फोटोंसाठी दिलेली खास पोज…
-
हळदी कुंकू समारंभानिमित्त ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला…’ असे लिहीत सुंदर मोराची रांगोळी (Peacock Rangoli) काढण्यात आली होती.
-
श्वेताच्या या फोटोंवर अभिनेत्री अमृता धोंगडेने (Amruta Dhongade) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”