-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आभिनेत्री श्रृतीने नुकतंच मनमोहक फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या लूकसाठी तिने सिंपल मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
वेगवेगळ्या पोज देत श्रुतीने हे फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
फोटोशूटमधील श्रुतीच्या मृगणयनी डोळ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सनई चौघडे हा श्रुतीचा पहिलाच चित्रपट होता. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या चित्रपटानंतर तिने अनेक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांसाठी काम केलं. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सुंदर साडी आणि केसांत गजरा माळलेला तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
श्रुती चित्रपट अथवा मालिकेत तिच्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
श्रुती ट्रेडिश्नल आणि वेस्टर्न अशा दोन्ही लूकमध्ये बाहुलीसारखी दिसते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
![S Jaishankar On Deportation](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/S-Jaishankar-On-Deportation.jpg?w=300&h=200&crop=1)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”