-
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर खुशीबरोबरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
खुशीचा ‘लवयापा’ चित्रपट उद्या सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
यातील एका फोटोत तिने ‘लवयापा’ नाव लिहिलेलं टीशर्ट घातलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
हे फोटो पोस्ट करत तिने यावर सुंदर कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
“मी माझ्या खुशीला कधीच रडताना पाहू शकत नाही”, असं जान्हवीने लिहिलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
दोन्ही बहिणींनी या फोटोमध्ये सुंदर पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
जान्हवीने तिच्या अभिनयाने आजवर अनेकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
जान्हवी सिनेविश्वात तिला मिळालेलं प्रत्येक पात्र अगदी चोख बजावते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…