-
अजिंक्य फाळके (Ajinkyaa Phalke) दिग्दर्शित ‘इलू इलू १९९८’ (Ilu Ilu 1998) हा मराठी चित्रपट ३१ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) महत्वाच्या भूमिकेत आहे.
-
मीराने नुकेतच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मीराने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Blue Off-Shoulder Dress) परिधान केला आहे.
-
मीराचे हे बोल्ड फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
मीराच्या या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
मीरासह या चित्रपटात एली अवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात आणि कमलाकर सातपुते आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच