-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला (Sister Wedding Ceremony).
-
बहिणीच्या लग्नात ऐश्वर्याने निळ्या रंगाची बनारसी नऊवारी साडी (Banarasi Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर ऐश्वर्याने सोन्याचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले होते.
-
ऐश्वर्याच्या नऊवारी साडीतील फोटोंवर योगिता चव्हाणने (Yogita Chavan) ‘Beautyyyyyy’ अशी कमेंट केली आहे.
-
ऐश्वर्या कलर्स मराठीच्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत ऐश्वर्या ‘जळगावची वल्लरी’ (Jalgaon Vallari) ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच