-
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केलेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोंमध्ये तिने गोल्डन वेलीची नक्षी असलेली काळी साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
हा लूक पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने यावर ऑक्सिडाइज कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सुंदर पोज देत प्राजक्ताने हे फोटोशूट पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
काळ्या साडीतील प्राजक्ताचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
लवकरच प्राजक्ता माळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
२८ फेब्रुवारी २०२५ ला प्राजक्ताचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
तिच्या कामासंबंधीत अनेक अपडेट्सबरोबरच ती खासगी आयुष्यातील काही गोष्टीही चाहत्यांसह शेअर करते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच