-
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे.
-
अंकिता लवकरच कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुकतेच अंकिता व कुणालने प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-Wedding Photoshoot) केले आहे.
-
या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अंकिताने मरुन रंगाचा ड्रेस (Maroon Dress) परिधान केला आहे तर कुणालने काळे शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅण्ट (Black Shirt & Green Pant) परिधान केली आहे.
-
‘भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग Releasing Soon !!!!!! कधी पोस्ट करू तुम्हीच सांगा…’ असे कॅप्शन अंकिताने रील व्हिडीओला (Reel Video Caption) दिले आहे.
-
अंकिता व कुणाल लग्नाची जोरदार तयारी (Wedding Preparations) करताना दिसत आहेत.
-
अंकिताने लग्नाची तारीख अद्याप जाहीर (Wedding Date) केलेली नाही आहे.
-
अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार (Music Director) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता प्रभू वालावलकर/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच