-
मराठी अभिनेत्री मिताली मयेकरचा ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
मितालीचा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box Office Collection) करत आहे.
-
मितालीबरोबर या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, राजसी भावे, हरीश दुधाडे, निवेदिता सराफ आणि राजन भिसे (Movie Star Cast) आहेत.
-
मितालीने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मितालीने रंगीबेरंगी साडी (Colourful Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर मितालीने मोठे कानातले (Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
‘Harmony Of colours.!!’ असे कॅप्शन मितालीने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
मितालीने नेसलेली ही साडी ‘सुता बॉम्बे’ या ब्रॅण्डची (Suta Bombay Brand) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच