-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
भाग्यश्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
-
इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
-
अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीने बिकिनी ड्रेसमध्ये हे बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे.
-
‘Look at the stars, look how they shine for you!’, असं फोटोकॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : फ्लोरल साडीमध्ये जान्हवी कपूरचं खुललं सौदर्य; बोट सफरीचा घेतला आनंद, फोटो व्हायरल
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”