-
दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा चित्रपट खूप चर्चेत आहे.
-
अभिनेता विकी कौशलच्या चित्रपट कारकिर्दीतील हा सिनेमा त्याच्यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे.
-
दरम्यान छावासाठी विकीने भरपूर कष्ट आणि मेहनत घेतली आहे.
-
अलीकडेच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रशिक्षणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
ज्यामध्ये तो कसरत करताना दिसतो आहे.
-
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी तो घोडेस्वारी शिकला आहे.
-
त्याने लाठी-काठीचं प्रशिक्षणही घेतलं आहे.
-
तसेच विकीने २५-३० किलो वजन वाढवले आहे.
-
याशिवाय विकीने त्याचे कानही टोचले आहेत.
-
छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा हुबेहूब निभावण्यासाठी विकीने घेतलेली मेहनत या फोटोंमधून दिसून येत आहे.
-
दरम्यान हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपटात रश्मिका मंदानादेखील आहे. याशिवाय छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- विकी कौशल इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा बिकिनी ड्रेसमधील बोल्ड लूक, फोटो व्हायरल…
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”