-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीने नुकतेच सुंदर फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने हलक्या गुलाबी रंगाची ऑर्गेंझा सिल्क साडी नेसली आहे.
-
साडीतील या लूकवर साक्षीने सुंदर कानातले घातले आहेत.
-
तिच्या गळ्यातील मंगळसुत्रही लक्ष वेधून घेत आहे.
-
साक्षीच्या फोटोशूटवर अभिनेत्री गौरी कुलकर्णीने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
साक्षी सध्या सन मराठीच्या ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत काम करत आहे.
-
स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”