-
‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील लिंबू कलरच्या साडीमधील अभिनेत्री अश्विनी भावे आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या सीनचे लाखो लोक आजही चाहते आहेत.
-
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी साडीमधील नवीन फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत.
-
त्यांनी परिधान केलेली साडी पाहून चाहत्यांना त्यांच्या चित्रपटातील गाजलेल्या त्या सीनची आठवण होत आहे.
-
दरम्यान अश्विनी भावे यांनी लिंबू रंगासारखीच सॅटीन साडी परिधान केली आहे.
-
या फोटोंमध्ये अश्विनी भावे यांचं तरुण अभिनेत्रींनाही लाजवेलं असं सौंदर्य दिसून येत आहे.
-
दरम्यान, या फोटोंवर चाहत्यांनी ‘लिंबू कलरची साडी’, ‘असं वाटतं की तुम्ही अजून ९० च्या दशकातच आहात. खूप सुंदर!’, अशा सुंदर कमेंट्स केल्या आहेत.
-
दरम्यान, अलीकडेच त्यांचा गुलाबी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
५२ वर्षीय अश्विनी भावे यांनी ‘द रायकर केस’ या वेब सीरिजमधून कलाविश्वात पुन्हा पदार्पण केलं होतं.
![infosys mass lay off marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/infosys-mass-lay-off-marathi-news.jpg?w=300&h=200&crop=1)
“Infosys एक भयानक पद्धत रूढ करत आहे”, मोठ्या कर्मचारी कपातीवर NITES ची केंद्र सरकारकडे तक्रार!