-
अभिनेता विक्रांत मॅसी व अभिनेत्री शीतल ठाकूर यांचा मुलगा एक वर्षाचा झाला आहे.
-
विक्रांत व शीतल यांच्या मुलाचं नाव वरदान आहे.
-
वरदान मॅसीचा आज (१० फेब्रुवारीला) पहिला वाढदिवस आहे.
-
मुलाच्या वाढदिवसानिमित्त विक्रांतने काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
विक्रांतने पहिल्यांदाच त्याच्या वरदानचा चेहरा दाखवला.
-
विक्रांतन पत्नी व मुलाबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये विक्रांतचा लाडका वरदान खूपच गोंडस दिसत आहे.
-
‘Say HELLO! to our Onederful Vardaan’ असं कॅप्शन विक्रांतने या फोटोंना दिलं आहे.
-
चाहत्यांनी विक्रांतच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
नकुल मेहता, आनंद एल राय, दृष्टी धामी यांनी कमेंट्स करून वरदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मुलाच्या जन्मानंतर विक्रांतने त्याच्या नावाचा हातावर टॅटू काढला होता.
-
(सर्व फोटो – विक्रांत मॅसी व शीतल ठाकूर इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”