-
‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जन आणि सायली दोघांच्या हळदीची धमाल सुरू आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सायली तिच्या घरी अर्जुनची उष्टी हळद लावत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
हळदीसाठी तयार होताना तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
साडी नेसून यावर सायलीने सिंपल केसांची वेणी घातली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सायली आणि अर्जुन दोघांच्या हळदीची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागल्याने ती फार खुश दिसत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोमध्ये अर्जुन सायलीला हळद लावत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोमध्ये सायलीने अर्जुनला हळद लावली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
मालिकेत तन्वी म्हणजेच प्रिया आणि अर्जुनची हळदही सुरू आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल