-
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
विकीसह येथे चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदानाही आली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
यावेळी विकीने पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
विकीचा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
दोघांनी मिळून येथे त्यांच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
तसेच फोटोंच्या कॅप्शनध्ये “शांती, देवत्व, प्रार्थनेची शक्ती”, असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
विकी ‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच पाटनामध्ये आला होता. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
पाटनामध्ये आल्यावर त्याने येथील लिट्टीचोखावर ताव मारला. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”