-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
कल्याणची चुलबुली शिवाली परब खूपच सुंदर दिसते.
-
तिच्या सौंदर्याची प्रचिती तिच्या नव्या फोटोशूटमधूनही मिळत आहे.
-
शिवालीने साडीमध्ये नवं अप्रतिम फोटोशूट केलं आहे.
-
तिने यावेळी मेहंदी रंगाची साडी नेसली आहे. तर रंगीबेरंगी चेक्स ब्लाऊज घातला आहे.
-
तसेच तिने आकर्षक केसांची वेणी करत त्यामध्ये गुलाबाची फुलं माळली आहेत.
-
तिच्या या फोटोंना पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि त्यांचं शिवालीप्रतीचं प्रेम व्यक्त करत आहेत.
-
विविध कमेंट्समधील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कमेंटमध्ये चाहत्याने शिवालीला थेट लग्नाचीच मागणी घातलेली दिसत आहे.
-
चाहता म्हणाला ‘ “मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, लग्न करशील का? खरच खूप आवडतेस”, असं म्हणताना त्याने दोन हार्ट इमोजीही जोडले आहेत. (सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”