-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळेने (Ambar Ganpule) २१ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली.
-
शिवानी व अंबरचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला (Grand Wedding Ceremony) होता.
-
मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) शिवानी व अंबरच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
शिवानी व अंबरचे रोमँटिक अंदाजातील फोटोशूट (Romantic Photoshoot Viral) इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने केशरी रंगाची सुंदर साडी (Orange Saree) व हिरवा स्लीव्हलेस ब्लाऊज (Green Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
अंबरने फोटोशूटसाठी अबोली रंगाचा कुर्ता परिधान (Aboli Kurta) केला आहे.
-
‘श्री व सौ’ आणि ‘And The Wedding Season Continues…’ असे कॅप्शन या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवानी व अंबरच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा (Fans Comment) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”