-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
काही महिन्यांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) ‘ईशा’ची भूमिका साकारली होती.
-
नुकतेच अपूर्वाने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने प्लेन हिरव्या रंगाची नऊवारी साडी (Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
अपूर्वाच्या नऊवारी साडीतील लूकसाठी रूईने हलका मेकअप (Makeup) आणि बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर अपूर्वाने मोत्यांचे सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”