-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.
-
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळीने प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला भेट दिली. यावेळी तिने शाही स्नान केलं.
-
महाकुंभ मेळ्यातील प्राजक्ता माळीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
नुकताच प्राजक्ताने आई-वडिलांचा ४०वा लग्नाचा वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा केला.
-
प्राजक्ताने आई-वडिलांच्या ४०व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये प्राजक्ता आई-वडिलांचं औक्षण करताना दिसत आहे.
-
आई-वडिलांच्या ४०व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने प्राजक्ता माळीचं सहकुटुंब-सहपरिवार पाहायला मिळत आहे.
-
१० फेब्रुवारी १९८५ साली प्राजक्ताच्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं.
-
सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”