-
स्टार प्रवाहच्या ‘येडं लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) ‘मंजिरी’ची भूमिका साकारत आहे.
-
पूजाने नुकतेच साडीत स्वॅग लूकमध्ये फोटोशूट (Saree Swag Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने पोपटी रंगाची पैठणी साडी (Parrot Green Paithani Saree) नेसली आहे.
-
पोपटी पैठणी साडीवर पूजाने फेटा (Feta) बांधून, गॉगल (Goggles) लावून फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
पूजाने पैठणीतील लूकवर नथ (Nath) आणि पारंपरिक दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
साडीतील फोटोशूटला पूजाने ‘Saree Equals Swag’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”