-
रश्मिका मंदाना आणि विकी कौशलने नुकतेच लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर एक छोटं फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
रश्मिका मंदानाने त्यांच्या या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोवर कॅप्शनध्ये तिने लिहिलं आहे, “दिग्दर्शक फार व्यग्र आहेत म्हणून एक छोटं फोटोशूट केलं आहे.” (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोशूटसाठी रश्मिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि विकीने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
चाहत्यांमध्ये ‘छावा’ चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
विविध शहरांत दोन्ही कलाकार या तित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”