-
मन्नारा चोप्राने नुकतेच सुंदर घागरा परिधान करत त्यावर फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
मन्नारा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या सूंदर लूकसाठी तिने चेहऱ्यावर सिंपल मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
लूक पूर्ण करण्यासाठी तिने जांभळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
यावर केशरी रंगाची ओढणी घेतल्याने मन्नाराचा हा लूक आणखी खुलून आला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
मन्नारा चोप्रा ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात झळकली होती. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
बॉलीवूडमधला ‘जिद’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
त्यानंतर ‘हाले दिल ऑन ब्रोकन नोट्स’मध्ये तिने निहारीका हे पात्र साकारलं. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
मन्नाराने आजवर हिंदीसह तामिळ चित्रपटांतही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”