-
प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तू चाल पुढं’ या मालिकांमधून तिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
या लूकसाठी धनश्रीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावर धनश्रीने लाल रंगाची डिझायनर ओढणी घेतली आहे.
-
धनश्रीने या लेहेंग्यावर परिधान केलेला ब्लाऊज हा व्ही नेक आहे.
-
या लेहेंग्यावर धनश्रीने डिझायनर हार आणि कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात चकाकणाऱ्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे धनश्रीच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काटगावकर / इंस्टाग्राम)