-
‘लापता लेडीज’ चित्रपटफेम नितांशी गोएलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
‘आयकॉनिक गोल्ड पुरस्कार’ सोहळ्यात नितांशीला ब्रेकआऊट ॲक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
या अविस्मरणीय पुरस्कार सोहळ्यासाठी नितांशीने केला खास लूक.
-
या लूकसाठी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
नितांशीचा हा ड्रेस व्ही नेक आहे.
-
या ड्रेसवर अभिनेत्रीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या लूकवर केलेल्या गोलसी मेकअपमुळे नितांशीचे सौंदर्य बहरून आले आहे.
-
या लूकमध्ये नितांशी एका परीसारखी गोड दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नितांशी गोएल / इंस्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य