-
प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या खास लूकसाठी चर्चेत असते.
-
रुपाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सोशल मीडियावरील खास लूकसाठी रुपालीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर रुपालीने पांढऱ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
रुपालीने परिधान केलेला हा ब्लाउज बॅकलेस आहे.
-
नेटकऱ्यांचे लक्ष वेधले म्हणजे अभिनेत्रीचा या साडीवरील गॉगल.
-
या साडीवर रुपालीने झुमके परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले / इंस्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”