-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन पवित्र स्नान केले आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या प्रयागराजमधील या स्नानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
डोक्यावर नारळाचा कलश घेतलेला हा फोटोही तिने शेअर केला आहे.
-
यावेळी प्राजक्ताने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
या फोटोंना तिने “सनातन परमो धर्म
Sanatan is Eternal
जहां आस्था अमृत बनकर बहती है, वहा महाकुंभ होता है”, असं कॅप्शन दिलं आहे. -
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान, प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे.
-
तिच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती स्वराज्य संविधान या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य