-
सन मराठीवरील ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधी हिने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
मालिकेत संचिता पात्र साकारणारी साक्षी या फोटोंमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
तिने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
तिच्या लूकमधील मॅचिंग बांगड्या, नेकलेस आणि सर्व ज्वेलरी अप्रतिम आहे.
-
तिच्या या खास लुकमध्ये भर घातली आहे ती केसातील पांढऱ्या गुलाबांनी.
-
साक्षीच्या लोभस सौंदर्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
दरम्यान, स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून साक्षी प्रसिद्धीझोतात आली.
-
साक्षीची आणखी एक अदा
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य