-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) ही मालिका आरंभापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
-
अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) या मालिकेत ‘वीणा’ची (Veena) भूमिका साकारत आहे.
-
मीनाक्षीने इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मीनाक्षीने जांभळ्या रंगाची बनारसी शालू साडी (Purple Banarasi Shalu Saree) नेसली आहे.
-
शालू साडीतील लूकवर मीनाक्षीने सुंदर दगिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
या मालिकेतील जान्हवी व जयंतच्या लग्नसोहळ्यासाठी (Janhavi Jayant Wedding Episode) मीनाक्षीने हा लूक केला होता.
-
मीनाक्षीने ‘अबोली’ (Aboli) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीनाक्षी राठोड/इन्स्टाग्राम)
Sanjay Raut : “शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला”, संजय राऊतांची आगपाखड!