-
रश्मी अनपट (Rashmi Anpat) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
रश्मीने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रश्मीने गडद निळ्या रंगाची चंद्रकोर पैठणी साडी (Dark Blue Chandrakor Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर रश्मीने सुंदर मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery Set) परिधान केले आहेत.
-
‘पैठणी – Because Trend Fades, But Tradition Stays!’ असे कॅप्शन रश्मीने फोटोशूटला दिले आहे.
-
रश्मीने पैठणी साडीतील लूकवर सुंदर डिझाईनचा ब्लाऊज (Blouse Design) परिधान केला आहे.
-
रश्मीने ‘अंतरपाट’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’, ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’, ‘अग्निहोत्र २’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मी अनपट/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”